Home latest News फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात शिवसेनेचा खास होऊ द्या चर्चा उपक्रम, सरकारचे अपयश मांडणार...

फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात शिवसेनेचा खास होऊ द्या चर्चा उपक्रम, सरकारचे अपयश मांडणार जनतेसमोर…

83

होवु द्या चर्चा अंतर्गत युवासेनेचा उपक्रम तरुणांचा युवासेनेत प्रवेश

uddhav-thackeray-latest-news-update

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो.नं.9405720593

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिंनाक ०२/०९/२०२३ ला रंग शारदा सभागृह बांद्रा मुबंई येथे राज्यातील शिवसेना च्या पदाधिकारीनां होवु द्या चर्चा हा कार्यक्रम राबविन्याचे सुचना केल्या. ह्या कार्यक्रमाचे द्वारे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्रि असत‍ांना जनतेसाठी केलेली लोकाभिमुख कामे व मागिल एक वर्षात घटनाबाह्य मिंदे सरकार ने केलेला राज्यातील जनतेचा वाटोळ हे गावागावांत जावुन शेवटच्या मानसापर्यत पोहचविण्याचे आदेश सर्व पदाधिकारींना दिलेले आहेत.

त्याचाच भाग म्हनुन अहेरि विधानसभा क्षेत्राचे युवा सेना अधिकारी दिलीप सुरपाम हे गावागावांत जात आहेत. केलेल्या कामाचा आढावा व पुढील नियोजन याबाबत आज दिनांक ११/०९/२०२३ रोजी युवासेनेची बैठक आलापल्ली येथील विश्रामगृहात पार पडली.

याबैठकीस पक्ष संघटनेचा आढावा घेन्यात आला व पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेले होवु द्या चर्चा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

यावेळेस मा.आदित्य ठाकरे साहेब युवासेना प्रमुख यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन युवकांनी मोठ्या संख्येने युवासेनेत प्रवेश घेतला.

अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

सदर बैठकीला बिरजु गेडाम शिवसेना अहेरी विधानसभा संघटक,चंदना विष्णोई उपजिल्हा संघटीका(महीला), दिलीप सुरपाम युवासेना युवासेना अधिकारी अहेरी विधानसभा हे प्रामुख्याने उपस्थित होते.