Home latest News हर घर तिरंगा

हर घर तिरंगा

83

हर घर तिरंगा

हर घर तिरंगा

जळगाव प्रतिनिधी
खंडू महाले मो.7796296480

स्वातंत्र्याच्या अमृत महोेेेत्सव निमित्त
*घरो घरी तिरंगा, हर घर तिरंगा! दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान प्रत्येक नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा.
चला, आपण सर्व मिळून देशातील जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करु या.. प्रत्येक घरात स्वातंत्र्याच्या अमृत महोेेेत्सवी वर्षानिमित्त दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ फडकवूया..!
पोलीस मुख्यालय जळगांवचे राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी पोलीस मुख्यालय सर्व बिल्डिंग येथे 1झेंडा लावणे असे आदेश देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोेेेत्सव*
*घरो घरी तिरंगा, हर घर तिरंगा!*