प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुक्यात यांच्या वतीने श्रीमती इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली अर्पण

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड :- बच्चूभाऊ कडू या नावाचं वादळ ज्या कुशीतून महाराष्ट्रात जन्माला आलं अशी प्रहार परिवाराची माय माऊली तसेच वेळोवेळी बच्चूभाऊ ला मार्गदर्शन करणारी माय माऊली
श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचे दिनांक १२-०३-२०२२ ला अल्पशा निधन झाले तेव्हा आज दिनांक१४-०३-२०२२ ला प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुका यांच्या वतीने नागभीड येथे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक आणि पद अधिकारी उपस्थित होते. निलेश डोमडे वृषभ भाऊ खापर्डे
, विक्की फुल्वानी, प्रमोद सुरपाम, ,पप्पूभाऊ देशमुख .अतुल खेडेकर , रोहित कुमंरे .संतोष जीवतोडे सुधाकर मेंढुलकर . देवानंद गायधने.प्रवेश बगडे हिवेक दडमल अॅड. विजय करुडकर .
सोमेश्वर पानसे .विकास जक्कनवार .चंद्रहास मेश्राम .भूपेश देशमुख हेमराज भुरे हे सर्व उपस्थित तसेच माजी सरपंच नागभीड जांगिर भाऊ कुरेशी अरविंद खेडेकर अंशुल कोसरे सौरभ अलोने आणि इतर इ प्रहार सेवक उपस्थित युवक घटमलव राष्ट्रवादीचे मंगेशभाऊ सोंकुसरे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवून श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली








