Home latest News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रा जवळील रिजेक्ट गेट लगतच्या जंगलात भीषण आग

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रा जवळील रिजेक्ट गेट लगतच्या जंगलात भीषण आग

91

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रा जवळील रिजेक्ट गेट लगतच्या जंगलात भीषण आग

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रा जवळील रिजेक्ट गेट लगतच्या जंगलात भीषण आग

रवी आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधी
मो.न.9890897029

चंद्रपूर:- आज दिनांक २९/०४/२०२२ ला चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन लगतच्या रिजेक्ट गेट जवळील जंगलाला भीषण आग लागली.वरून उन्हाचा तडाखा असल्यामुळे आग दिड दोन किलोमीटर वाढतच गेली.आग वाढतच असल्याचं बघून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन च्या अग्निशामक दलाला बोलवण्यात आले.त्या नंतर पाच वाजता आग विझविन्यात अग्निशामक दलाला यश मिळाले तसेच विद्युत तारेची लाईन जंगला मधून जाऊन असल्याने त्या लाईन ला कुठलही नुकसान न होऊ देता आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशामक दला समोर खूप मोठं आव्हान होते तरी सुध्धा खाजगी मालमत्तेला कुठलीच हनी न पोहचू देता चंद्रपूर सुपर पॉवर थर्मल स्टेशनच्या अग्निशामक दलाने योग्य कामगिरी केली ती कौतुास्पदच होती.