युवा नेटवर्क मैत्री मंचच्या वतीने युथ व्हॉलीबाल संघाचा सत्कार

Youth Volleyball Team felicitated on behalf of Youth Network Friendship Forum
टि. सातकर प्रतिनिधी
गोंदिया:- येथे यंग मल्टी परपज सेंटर गोंदिया द्वारा आयोजित व्हॉलीबाल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल युथ व्हॉलीबाल संघातील हर्षीत मांडारकर, अंकुर राऊत, त्रिकाल सूकारे, एक्शेप हरणे, लौकिक राऊत, चाणक्य राऊत, चेतन ठाकरे, मोहन येशनसुरे, निखिल मेश्राम, मंजिल इरले या खेळाडूंचा युवा नेटवर्क मैत्री मंचच्या वतीने मा. गायत्रीताई इरले संयोजिका युवा नेटवर्क मैत्री मंच यांच्या हस्ते स्वागत सत्कार करून गिफ्ट बॉक्स देण्यात आले यावेळी युवा नेटवर्क मैत्री मंचच्या तालुका अध्यक्ष निशाताई तोडासे , शहर अध्यक्ष रंजनाताई भोई, सुरेखाताई नंदरधने, सहसचिव सुषमाताई डोये, कोषाध्यक्ष ज्योतीताई बर्वे, राखीताई चुटे, वर्षाताई पातोडे, सूनीताताई फुंडे, अमोल मेंढे, सुभाष टेंभुर्णे, आशिष राऊत, प्रशांत पातोडे,युनेश भेंडारकर, रंजित चुटे उपस्थित होते.








