Home latest News धम्म पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत

धम्म पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत

83

धम्म पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत

धम्म पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत

🖋️ रोशन लोणारे 🖋️
चंद्रपूर प्रतिनिधी
📱 9130553551 📱

21 डिसेंबर
बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेलल तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आश्रय सेवाभाी संस्था, त्रिरत्नभूमी सोसायटी व गगन मलिक फाऊंडेशनच्यावतीने या तिस-या ऐतिहासिक धम्मपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मपद यात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत करण्यात आले.