Home latest News दुर्गापूर येथील सोन्याची साखळी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात रामनगर पोलीसांना यश.

दुर्गापूर येथील सोन्याची साखळी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात रामनगर पोलीसांना यश.

90

दुर्गापूर येथील सोन्याची साखळी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात रामनगर पोलीसांना यश.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की दुर्गापूर येथून सोन्याची साखळी चोरीला गेली होती ती चोरीची रिपोर्ट रामनगर पोलीस स्टेशन ला करण्यात आली होती त्या नंतर रामनगर डी बी पोलीसांनी आपला तपास सुरू केला आणि त्यांना यश मिळाले पोलीस स्टेशन रामनगर, दुर्गापुर येथील चैन साखळी चोर, चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयांतील 5 आरोपी यांना डी.बी.पथकाने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयांतील चोरी गेलेला 2,01,450/- रुपयाचा माल हस्तगत केला.