Home latest News कोरोनामध्ये समाजिक जबाबदारी निभवणा-या समाजसेवकाचा सत्कार*

कोरोनामध्ये समाजिक जबाबदारी निभवणा-या समाजसेवकाचा सत्कार*

83

*कोरोनामध्ये समाजिक जबाबदारी निभवणा-या समाजसेवकाचा सत्कार*

नागपुर:- कोरोना वायरसच्या या महामारीमध्ये अनेक लोकांना आपल्या कवेत घेतल. पण काही सामाजिक संघटना आणी समाजसेवकांनी गरिब आणी गरजू लोकांना मदत करुन एक प्रकारे रुग्ण सेवाच केली, त्यामुळे पश्चिम नागपूर प्रभाग 11 अवस्थी नगर मधिल समाजिक कार्यकर्त्या निशा खान यांचा कडून “जामियत उलेमा” या समाजिक संघटना आणी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ और हाजी रुमाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोंना महामारीच्या या भयानक परिस्थितीमध्ये जामियत उलेमा” या समाजिक संघटनेचे सर्व सदस्य देवदुत बनुन
जनतेच्या सेवेत लागून आहेत. कोरोंना वायरसच्या रुग्णाची मयत झाली की जामियत उलेमा” या समाजिक संघटनाचे सदस्य प्रत्येक धर्माचा लोकांचा दाह संस्कार त्यांचा धार्मिक रीति रिवाजा नुसार करतात. आज रक्ताचे नातलग कोरोना डेथ बॉडी घेत नाही आहे आणी अंतिम संस्कार करायला तयार होत नाही आहे, त्यावेळी “जामियत उलेमा” या समाजिक संघटनाचे सदस्य कोरोंना योद्धा बनून हे कार्य करत आहे !
या कार्यक्रमात देशभक्त पत्रकार आणी समाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला. ज्यांनी या पाच महिन्यात आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत केली
या कार्यकमात जमीयत उलेमाचे सदस्य समाजसेविका मेहरूनिशा खान, किरण यादव, ममता गेडाॅम हाजी मुबीन खान, पत्रकार रियाज शेख, मिलिंद देशपांडे आणी अन्य पदाधिकारी आणी पत्रकार उपस्थित होते!