Home latest News अवकाळीपावसाने ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाईतात्काळ दया..! अन्यथा बि.आर.एस.आंदोलन छेडणार…! आनंदरावअंगलवार

अवकाळीपावसाने ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाईतात्काळ दया..! अन्यथा बि.आर.एस.आंदोलन छेडणार…! आनंदरावअंगलवार

111

अवकाळीपावसाने ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाईतात्काळ दया..!
अन्यथा बि.आर.एस.आंदोलन छेडणार…! आनंदरावअंगलवार

अवकाळीपावसाने ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाईतात्काळ दया..! अन्यथा बि.आर.एस.आंदोलन छेडणार...! आनंदरावअंगलवार
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने
9921115235

दिनांक :-29 नोव्हेंबर
नुकतेच सतत दोन दिवसा पासून राजुरा विधान सभाक्षेत्रासह चंद्रपुर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने लाखो एकर शेती कापूस व धान पिकासह फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व हजारो शेतकरी चिंतेत दिसत आहेत. तेव्हा माणूसकी जपून मान.मुखयमंत्री श्री. एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यानी सर्व विभागीय आयुक्त ( महसुल )व जिल्हाधिकारी मार्फत पटवारी कर्मचारी व तहसिलदारव कृपी अधिकारी यांचे मार्फत तात्काळ पंनामे करून प्रतिशेतकरीकमीत कमी 3 हेक्टर शेती पर्यंत शेतीचे पिकाचे शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई जाहीर करावे .शासनाने शेतकरीवर्गाला वार्यावर सोडू नये. अधिकारी वर्गाने प्रचलीत पधदतीने नुकसान व बाधीत शेतपिकाचे युध्दपातळीवर पंचनामे करून जास्तीत जास्त निधी शासनाकडून मंजूर होणयासाठी शासनाकडे प्रसताव पाठवून सतत पाठपुरावा करावे. व यथा शिघ्र शेतकर्याना नुकसान भरपाई अदा करावे. सदर नुकसान भरपाई देणयास प्रशासन व शासन दिरंगाई केल्यास येणारे हिवाळी अधिवेशनात भारत राष्ट्र समिती (शेतकरी वर्गाचे पक्ष)महाराष्ट्र द्वारे विशाल मोर्चा नागपूरात नेण्यास पक्ष श्रेषटीकडे शेतकरी वर्गाचे विधायक व न्याय मागणीकडे लक्ष वेधणयास चर्चा करूण निर्णय घेऊन आंदोलन पुकारणार… तेव्हा होणार्या सर्वांगीण परिणामास प्रशासन व शासन जबाबदार राहणार अशा आशयाचे निवेदन मा.उपविभागीयधिकारी राजुरा मार्फत शासनाला चंद्रपुर जिल्हा कार्यकर्ते व राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांचे नेतृत्वात एका शिष्ठ मंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.