Home latest News विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण.

85

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.31 मे:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही भेट नेमकं कुठल्या कारणाने घेतली यांची माहिती समोर न आल्याने चर्चेला उधान आले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर पवारांसोबतच्या भेटीचा फोटो ट्विट करुन याची माहिती दिली आहे. फडणवीसांनी यावेळी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. पण याभेटीमागे नेमक काय कारणं आहे यांची माहिती दिली नसल्याने अनेक चर्चेला उधान आले.