Home latest News चंद्रपूर जिल्ह्याला 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट

चंद्रपूर जिल्ह्याला 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट

124

चंद्रपूर जिल्ह्याला 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट

चंद्रपूर जिल्ह्याला 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 31 ऑगस्ट
चंद्रपूर जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेडकॉटर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.