जळगांव जिल्हात मघिल 24 तासात 1139 नवीन कोरोना बाधित रूग्णाची भर.
जळगांव जिल्हात मघिल 24 तासात 1139 नवीन कोरोना बाधित रूग्णाची भर.

जळगांव जिल्हात मघिल 24 तासात 1139 नवीन कोरोना बाधित रूग्णाची भर.

जळगांव जिल्हात मघिल 24 तासात 1139 नवीन कोरोना बाधित रूग्णाची भर.

✒️विशाल सुरवाडे जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒️
जळगाव,दि.31 मार्च:- जिल्ह्यात आज दिवसभरात 996 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 75590 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11803 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1139 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 89018 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1625 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात आज 11299 कोरोना संशयितांचे तपासणी केली. आज नव्याने 1139 बाधित आढळले तर 996 रूग्ण झाले कोरोनामुक्त

जळगाव शहर – 283, जळगाव ग्रामीण – 17, भुसावळ – 77, अमळनेर – 93, चोपडा – 277, पाचोरा – 35, भडगाव – 20, धरणगाव – 56, यावल – 28, एरंडोल – 49, जामनेर-33, रावेर – 21, पारोळा – 17, चाळीसगाव – 97, मुक्ताईनगर – 11, बोदवड – 17, इतर जिल्ह्यातील – 07 असे एकुण 1139 रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here