घोटशुर ग्रामपंचायत अंतर्गत घोटसुर गूंडम ब्रिज व गुंडम येतील अंगणवाडी बांधकामचे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भुमिपुजन.

मारोती कांबळे 
एटापल्ली तालुका प्रतिनिधी

एटापल्ली:- तालुका महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा टोकावर वासलेला छतिसगढ़ सिमेलागत गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोक म्हणजेच एटापल्ली तालुक्यतील घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत घोटसूर गुंडम ब्रिज व गुण्डम आंगनवाड़ी बंधकामचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकड़ालवर यांच्या हस्ते करण्यात आले. समस्त घोटसूर गुंडाम वासियानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकड़ालवर यांच्याकड़े  अनेकदा मांगनी केले होते या गावाला जाण्यासाठी पुलाअभावी अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकड़ालवर  यांनी आश्वासन दिले होते व आश्वासन पूर्ण केले.

या ब्रिज मुड़े 11 करोड़ रूपयांचा घोटसूर गुंडाम रस्त्याचे थांबलेले काम आता लवकरच सुरु होनार आसल्याचे अजयभाऊ नी सांगितले. यावेळी गावकार्यानी जिल्हा.प. अध्यक्ष सांगितले की आता प्रयन्त कोणतेच पदाधिकारी या गावापर्यंत पहोचले नाही परंतु अजय भाऊ कंकड़ालवर यानी पहोचून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्या सोडाविण्याच्या प्रयत्न केले या करिता या भागतील जनतेनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकड़ालवर अभिनंदन करुण कौतुक केले. व अंगनवाड़ीची खुप गरज होती ती सुधा मंजूर करुन भूमिपूजन केले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चरडुके, आविस सचिव तथा सल्लागार प्रज्वल भाऊ नागुलवार, सल्लागार शंकर काका दासारवार, घोटसूर सरपंच साधुजी कोरामी, माजी सरपंच शिवाजी हेड़ो, कसनसूर सरपंच कमलताई ठाकरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील मडावी, सदस्य विलास गावड़े, सदस्य छाया कोवासे, सदस्य पूसू दुर्वा,  सल्लागर प्रशांत गोडशेलवार, सदस्य प्रकाश हेडो, नीलकंठ भाऊ निकोड़े, व समस्त घोटसूर गुण्डाम  येतील गावकरी व आवीस पदाधिकारी कार्यकरते पोलिस पाटील भूमिया पुजारी सर्व उपस्थित राहून जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे अभिनंदन केले व त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here