आ.समिर कुणावार यांनी दिले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.

✒आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा हिंगणघाट, 28:- स्थानिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये पी.एम.केअर फंडातूनऑक्सिजन प्लॅन्ट मंजुर करण्यासाठी मागणी करणारे निवेदन हिंगणघाट विधानसभाक्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी राज्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्धा आगमनप्रसंगी केले. कोरोनाचे वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 100 कोविड रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. परंतु रुग्णालय व्यवस्थापणाच्या वतीने फक्त 50 कोवीड रुग्णानांच ऑक्सिजन पुरवठा करु शकत आहे. उर्वरित रुग्ण ऑक्सीजन तूटवडयामुळे विनाऑक्सिजन उपचार घेत असून येथील बाह्य रुग्ण विभागात जवळपास 900 रुग्ण नियमितपणे उपचार घेत असतात. या रुग्णालयात ट्रामाकेअर युनिटसुध्दा कार्यरत आहे.

हिंगणघाट शहराची तसेच ग्रामीण भागाची लोकसंख्या त्यामुळे 250 रुग्णाना त्या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. तरी याची दखल घेऊन पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या पी.एम. केअर फंडातुन हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लान्ट मंजुर करण्याची शिफारस करण्याविषयी निवेदन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वर्धा दौऱ्याचेवेळी देण्यात आले. आमदार समिर कुणावार माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन तडस यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here