Home latest News अतुल कुलकर्णी चंद्रपूरचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक, आल्या आल्या पदभार स्विकारला.

अतुल कुलकर्णी चंद्रपूरचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक, आल्या आल्या पदभार स्विकारला.

89

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी

चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, श्री. अतुल कुलकर्णी, भापोसे यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. चंद्रपूर पोलीस दलातर्फे मनपूर्वक स्वागत व खूप खूप शुभेच्छा.

चंद्रपुर जिल्हातील वाढता क्राईम रेट, अवैध दारु तस्करी, अवैध धंदे, जुगार, मटका, क्रिकेट सट्टा यावर नियंत्रण मिळुन चंद्रपुर जिल्ह्याला क्राईम मुक्त जिल्हा बनवून महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनवण्याच्या दुष्टीने कार्य करावे असे मत जिल्हावासी बोलून दाखवले.