लाडावूनचा पहिला टप्पा संपला तरी धान्याचे वाटप नाही, लोकांमधील चर्चा.

50

लाडावूनचा पहिला टप्पा संपला तरी धान्याचे वाटप नाही, लोकांमधील चर्चा.

लाडावूनचा पहिला टप्पा संपला तरी धान्याचे वाटप नाही, लोकांमधील चर्चा.
लाडावूनचा पहिला टप्पा संपला तरी धान्याचे वाटप नाही, लोकांमधील चर्चा.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर:- राज्य शासनाने घोषित केलेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदी ची मुदत संपली असून दुसरे लॉकडाउन लागले परंतु तरीही सरकारकडून घोषित मोफत धान्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पोहोचलेला नाही. त्यामुळे तीन किलो गहू दोन किलो तांदळाच्या प्रतीक्षेत पात्र लाभार्थी धान्याची वाट पाहत आहे.

तालुक्यातील 12000 शिधापत्रिकाधारक यासाठी पात्र आहे मात्र नागरिक मोठ्या मोफत देण्याचा माहितीसाठी ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांनी आणि अन्नपुरवठा कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे मात्र धान्याचा पुरवठा वेळेत झाला नसल्याने वितरण मेच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते असे सांगण्यात येत आहे संचारबंदी कामे बंद असल्याने उत्पन्न उत्पन्न नाही ठप्प झालेले आहे ुळे संचारबंदी संपत आली मोफत धान्य कुठे आहे. असा सवाल समर्थ नागरिकांमध्ये निर्माण झालाय.

संचारबंदीच्या काळात हातावरचे पोट असणार्‍यांनी हाल होऊ नये यासाठी राज्य सरकारने पाच हजार कोटी वर पॅकेजची घोषणा केली त्यासाठी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचे मोफत घोषणा आहे. अंत्योदय प्राधान्य अशा 12000 शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र ज्या काळी मदत जाहीर केली होती त्या कालावधीत नागरिकांनी उपस्मार होता ना दिसत आहे तरी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तालुक्यातील जनतेला मोफत अन्न धान्याचा लाभ देण्यात यावा अशी लाभार्थ्याची मागणी तालुक्यातील लाभार्थ्याची मागणी.