माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वन अकादमी इमारती मध्ये असलेल्या 160 बेडच्या कोरोना सेंटर ला दिली भेट.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरातील वन अकादमी इमारती मध्ये 160 बेडेड कोरोना हेल्थ सेंटर तथा हॉस्पिटल स्थापित होत आहे. तेथे भेट देऊन पाहणी करतांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे हे उत्कृष्ठ व अभिनंदनीय कार्या बद्दल आभार मानले. येत्या दोन दिवसात 160 बेड कोरोना रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होत आहे यामुळे काही प्रमाणात रुग्णांची बेडसाठी भटकंती कमी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here