Home latest News *वांद्रे पश्चिम येथे ४ मजल्याची इमारत कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही*

*वांद्रे पश्चिम येथे ४ मजल्याची इमारत कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही*

102

मुंबई / नितीन कांबळे :- वांद्रे पश्चिम येथे कार्टर रोड येथील रिझवी कॉम्प्लेक्स शेजारी कल्पना इमारत २० ऑगस्ट ला कोसळली .
दोन वर्षां पूर्वी बृहन्मुंबई महानगरालिकेने सदर इमारत ही धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांना नोटीस दिली होती त्या मुळे दुर्घटना घडली तेव्हा इमारती मध्ये कोणी रहिवाशी उपस्थित नव्हते त्या मुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
इमारत कोसळली ती शेजारील इमारती वर त्या इमारतीच्या काही भागाला नुकसान झाले व तेथे उपस्थित असणाऱ्या दोन व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्या आहेत