ब्रम्हपुरी येथे शहर शिवसेनेच्या वतीने शिवेसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा*

50

*ब्रम्हपुरी येथे शहर शिवसेनेच्या वतीने शिवेसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा*

ब्रम्हपुरी येथे शहर शिवसेनेच्या वतीने शिवेसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा*
ब्रम्हपुरी येथे शहर शिवसेनेच्या वतीने शिवेसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा*

ब्रह्मपुरी: शहर शिवसेनेच्या वतीने आज 19 जून ला 55 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला ब्रम्हपुरी येथील झाशी राणी चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने भगवा ध्वज उभारून पावन भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून शिवसैनीकानी अभिवादन केले.यावेळी शिवसेना ब्रम्हपुरी शहर प्रमुख नरु भाऊ नरड,नरेंद्र गाडगीलवार,किशोर चौधरी,खुर्शीद शेख,पराग माटे, युवा सेना तालुका प्रमुख,आकाश शेंद्रे,युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे,आशिष गाडलेवार,अमोल ठिकरे,चेतन गुणजेकर,निकेतन गुणजेकर,सर्व शिवसैनिक,युवसैनक उपस्थित होते.