गांगापुर गाव चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

47

गांगापुर गाव चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

गांगापुर गाव चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था
गांगापुर गाव चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

 

हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील नवीन वस्ती वार्ड क्र दोन मधील झाली. दुरवेवस्ता ,मागील 15 ते 20 वर्षांपासून 100 कुटुंब राहत असून नवीन ले आउट झाल्यापासून ,काही प्लॉट पडलेले आहे , वस्तीत अजूनही कचे रस्ते आहे,दरवर्षी पावसाळ्यात रस्ता ,चिखलाने माखला असतो ,वस्तीत पाणी साचून राहते , त्यामुळे नागरिकांना आवगण करताना त्रास तर होतोच शिवाय नागरिकांना आरोग्याच्या समस्या समोर जावे लागत आहे ,रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी , परिसरातिल नागरिक करीत आहेत, वार्ड क्र दोन मध्ये पाणी साचल्याने अस्वचतेचे कळस गाठला आहे , पंधरा ते वीस वर्षा पासून पक्के रस्ते गावात बांधण्यात आले नाही,पावसाळ्यात रस्ते चिखलाने माखले असून घरामध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका होते , काही कर्मचारी राहत्या घरा समोर शेण खत चा ढिगारा असल्यामूळे पाणी साचुन राहते त्या डेंगू ची साथ वाढत आहे, रस्त्यावरील ,शाळेचा परिसरातपासून, 100 मीटर आहे ,हाय न 7 वर लागून असलेले रोड गांगापुर ते माढेळी जोडला गेला पण , तिथेच लागून असलेली नवीन वस्ती मध्ये खांबे लाईट ची वेवस्ता नसल्याने रात्रीच्या वेळी किरकोळ अपघात घडून येतात ,त्या ठिकाणी चार ते पाच वेळा गवाऱ्या जातीचा साप आढळला ,व रोड ची याबाबत भिवापूर ग्रामपंचायत कार्यलयात तक्रार निवेदन दाखल करूनही याकडे दुलक्ष करीत आहे ,ग्रामपंचायत मध्ये पैसा नसल्यामुळे मुरूम,टाकण्यासाठी स्वतः वार्ड मध्ये लोकानी यांनी दिले , व गांगापुर गावा कडे दुलक्ष असल्यामुळे कर्मचारी , सदस्य ,पदाधिकारी , नेते ,निवडणूक आलेली येतात पण लोकांची समस्या कार्य आहे ,जर रोड नाही झाला तर , वार्ड मधले लोक ,व युवक उपोषण मांडणार , सबधीतांनी याकडे तातकाळ लक्ष देत रस्ताची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहे ,