जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जूनला*

54

*जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जूनला*

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जूनला*
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जूनला*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार 23 जून 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.