पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद दौऱ्यावर*

64

*पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद दौऱ्यावर*

 

पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद दौऱ्यावर*
पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद दौऱ्यावर*

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई 2 दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे

रविवार, 27 रोजी सायकांळी 05.00 वा.औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन (स्थळ:जिल्हा क्रीडा संकुल, चिकलठाणा)
औरंगाबाद येथे मुक्काम.

सोमवार, 28 रोजी सकाळी 9.45 वा महानगरपालिका संचालित प्रगती पेट्रोलपंपाचे उदघाटन (स्थळ: बायजीपुरा).
सकाळी 10 वा. सरदार वल्लभाई पटेल यांच्य पुतळयाचे अनावरण.
(स्थळ: शहागंज चमन)

सकाळी 10.30 वा. जिल्हा विकास निधीतून औरंगाबाद पोलीस दलास उपलब्ध करुन दिलेल्या दुचाकी वाहनांचे पोलीस सेवेत दाखल करावयाच्या कार्यक्रमास उपस्थिती.
(स्थळ: पोलीस आयुक्त, कार्यालय)

सकाळी 11.30 वा.जिल्हा परिषद विविध विकास कामांचा आढावा. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)

दुपारी 12.30 वा महानगरपालिका विविध विकास कामांचा आढावा. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)

रात्री 8.20 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.