जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आकाशवाणीवर शाहू महाराजांवर आज भाषण*

52

*जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आकाशवाणीवर शाहू महाराजांवर आज भाषण*

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आकाशवाणीवर शाहू महाराजांवर आज भाषण*
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आकाशवाणीवर शाहू महाराजांवर आज भाषण*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती दिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने औरंगाबाद आकाशवाणी (101.7 मेगाहर्टझ) केंद्रावरून 26 जुन रोजी दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी ‘छत्रपती शाहू महाराजांनी महिला सबलीकरणासाठी केलेले कार्य’ या विषयावर उज्ज्वला कांबळे यांचे भाषण लीना पांडे वाचणार आहेत. तरी या भाषणाचा लाभ सर्व श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.