21 जून पासून मिळालेली सूट समाप्त होणार निर्बंध वाढणार सोमवार पासून सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार

52

21 जून पासून मिळालेली सूट समाप्त होणार निर्बंध वाढणार सोमवार पासून सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार.
ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार.

नागपूर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम

नागपूर: -21 जून पासून निर्बंध मधून मोठ्या प्रमाणावर मिळालेले सूट कायम राहू शकली नाही नागपुरात सोमवारी 28 जून पासून नवीन नियम लागू केले जातील या अंतर्गत आता सर्व दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत नव्हे तर दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील राज्यसरकारने कोबी डेल्टा प्लस व्हेरी अंड प्रकरणे आणि करुणा ची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पूर्ण पूर्ण राज्यालाच लेवल 3 मध्ये टाकले आहे याचे परिणाम नागपूर विशेष रूपाने दिसून येईल संक्रमण कमी होत असल्याने आणि ऑक्सिजन बीडची उपलब्धता वाढल्याने नागपुरात लेवल एक चे नियम लागू करण्यात आले होते बाजारी रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहू लागले बाजार अनिमाल मध्ये लुच्चा पुन्हा वाढला होता परंतु परंतु ही सूट एक आठवडा हे राहू शकली नाही राज्यसरकारने राज्यभरात लिव्हर 3 लागू करण्याची घोषणा केली राज्य सरकारने आदेश आल्यानंतर जिल्हाधिकार्यालय तातडीची बैठक बोलावून चर्चा के झाली लागू होणार नवीन नियम पालकमंत्री पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले नवीन नियम सोमवार पासून लागू करण्यात येतील यासंदर्भात शनिवारी किंवा रविवारी उच्चस्तरीय बैठक होईल या बैठकीत जिल्ह्यातील करुणा परिस्थिती लक्षात घेऊन काही तरी निर्णय घेतले जातील जिल्हा प्रशासन राज्य सरकारने नियम काटेकोरपणे लागू करण्यास कटिबद्ध आहे सोमवारपासून नवीन नियम लागू होतील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या निर्देशानुसार नागपुरात सोमवारपासून नवे निर्बंध लागू केले जातील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडे ठेवता येतील राज्य सरकारचे नवे निर्देश झाल्यानंतर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला यासंदर्भात ठाणे स्तरावरही आदेश जारी केले जातील