भारतीय जनता पार्टी ता शाखा एटापली तर्फे चक्काजाम आंदोलन

56

*भारतीय जनता पार्टी ता शाखा एटापली तर्फे चक्काजाम आंदोलन

भारतीय जनता पार्टी ता शाखा एटापली तर्फे चक्काजाम आंदोलन
भारतीय जनता पार्टी ता शाखा एटापली तर्फे चक्काजाम आंदोलन

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

*महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षनाचा बाजु* *सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात असमर्थता झाले परीणामी*
*सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक* *स्वराज संस्थाचे ओबीसी आरक्षन रद्द केले आहे*
*या विषयाचा अनुशंगाने भाजप ता शाखा एटापली मध्ये संदिपभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात चकाजाम आंदोलन करण्यात आले*
*या आंदोलना मध्ये बाबुरावजी गंपावार ता.अध्यक्ष भाजपा,जनार्धनजी नल्लावार ता महासचिव भाजपा तथा उपसभापती पं.स. एटापली,दिपकजी फुलसंगे ता महासचिव भाजपा,प्रसादजी पुलूरवार ता महासचिव भाजपा अशोकजी पुलुरवार जेष्टनेते भाजपा,विजयजी नल्लावार जिल्हासचिव भाजपा,प्रशांतजी आत्राम सरपंच ग्रा.प तोळसा तथा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा सचिव,निखीलजी गादेवार युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ,प्रशांतभाऊ *तेलकूंटलवार भाजपा सहकार *आघाडी ता अध्यक्ष, संपतभाऊ पैडाकुलवार युवामोर्चा ता अध्यक्ष*
*राकेशभाऊ* *तेलकुंटलवार,आनंदभाऊ बिश्वास प्रसिद्धी प्रमुख भाजपा,अशोकजी चकीनारपवार जेष्टनेते* *भाजपा,सुरेशजी कर्मे भाजपा दलीत आघाडी ता* *अध्यक्ष,विजयाताई जंबोजवार* *भाजपा महीला आघाडी ता अध्यक्ष व मोठ्या संख्येने महीला व नागरिक उपस्थित होते*
*पोलीस विभागातर्फे संदिप कोरोत सह काही प्रमुख पदाधिकार्याना अटक करून थोड्या वेळात सुटका करण्यात आली*