नव्याने रुजू झालेल्या पहुर पोलीस स्टेशन चे API यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला*

46

**नव्याने रुजू झालेल्या पहुर पोलीस स्टेशन चे API यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला*

नव्याने रुजू झालेल्या पहुर पोलीस स्टेशन चे API यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला*
नव्याने रुजू झालेल्या पहुर पोलीस स्टेशन चे API यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला*

*मिडिया वार्ता न्यूज*
*पाचोरा तालुका प्रतिनिधी*
*ईसा तडवी*

*आज दि.26-06-2021रोजी पहूर पोलिस स्टेशन तालुका जामनेर येथे नवीन A.P.I.स्वप्निल नाईक हे रूजू झाले त्या बद्दल आदिवासी एकता परिषद भारत व एकलव्य संघटना मार्फत स्वागत करण्यात आले उपस्थित आदिवासी एकता परिषद जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे तालुका अध्यक्ष लहू दादा मोरे एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ नाईक उपाध्यक्ष विलास भाऊ मोरे A.I.A.F.तालुका अध्यक्ष शेवाळे सर व रमेश दादा गायकवाड सुकलाल गायकवाड कैलास ठाकरे समाधान जाधव भागवत सोनवणे सुक्राम भिल कृष्णा जाधव सांडू भाऊ तडवी दगडू दादा सोनवणे *समाधान सोनवणे गोविंदा भिल आदिवासी समाज बांधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले…*