कोळसा खाणीत पल्ला गाड्यांना परवानगी द्या !:आमदार किशोर भाऊ जोरगेवार*

48

*कोळसा खाणीत पल्ला गाड्यांना परवानगी द्या !:आमदार किशोर भाऊ जोरगेवार*

कोळसा खाणीत पल्ला गाड्यांना परवानगी द्या !:आमदार किशोर भाऊ जोरगेवार*
कोळसा खाणीत पल्ला गाड्यांना परवानगी द्या !:आमदार किशोर भाऊ जोरगेवार*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
9834024045

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मागील चार दिवसांपासून विविध मागण्यांना घेवून स्थानिक ट्रक चालकांचे वेकोलि प्रशासनाच्या विरोधात घूग्घूस येथे आंदोलन सुरु आहे. दरम्यान आज मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देऊन ट्रक चालकांशी चर्चा केली, कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. घुग्गुस वेकोलि कोळसा खाणीत पल्ला गाडी वाहनांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी संबंधित प्रशासनाकडे करणार आहे. कुठल्याच परिस्थितीत स्थानिकांचा रोजगार हिरावू देणार नाही असे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.