राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन* *इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध*CV
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन* *इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध*CV

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन*

*इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध*CV

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन* *इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध*CV
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन*
*इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध*CV

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

राजुरा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी वैद्य, तसेच विधानसभा अध्यक्ष श्री. अरुणभाऊ निमजे यांच्या आदेशाने आज दि.०२/०७/२०२१ रोजी इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस, चे दरवाढ गेले काही दिवसा पासून खूप वाढत असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात आंदोलन करून घोषणा देत
*वारे मोदी तेरा खेल ! महंगा सिलेंडर महंगा तेल !*

*पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने थांबवा !*

*मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल*

*”मोदी हटाओ!*
*देश बचाओ ” !*

*बेशरम मोदी होश मे आओ!*
*जनता से तुम ना टकराओ”!*
असे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गॅस दरवाढ किमती 25रुपयांनी वाढविल्या,त्यामुळे मागील एक वर्षांपासून आधीच कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहे, शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे व डिझेलचे दर गेलेले आहेत.ही गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन कमी करण्याची मागणी साठी केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. या प्रसंगी गुलाबाचे फुले देऊन पेट्रोल पंप वरील ग्राहकांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, शहर अध्यक्ष श्री. रखिबभाई शेख, श्री. राजुभाऊ ददगाळ, संदिपभाऊ पोगला, अंकुशभाऊ भोंगळे, जहिरभाई खान, राहुल वणकर, सुजित कावळे, ऑस्टिन सावरकर, प्रसाद देशमुख, जगदिश साठोने, विजय कुमरे, मोरेश्वर कोरडे, अक्षय पहाणपटे, गणेश निवलकर, समीर वाटघरे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here