*आप चंद्रपूर जिल्हा महानगर कडून १० व्या वर्गाच्या गरीब हुशार विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमाची पुस्तके दान* –

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mobile… 9834024045
जिल्हा प्रतिनिधी-: चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२२ च्या अनुषंगाने आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर ची आप विदर्भ समिती चे संयोजक श्री देवेंद्र वानखडे ; राज्य कोषाध्यक्ष श्री जगजिसिंग साहेब तसेच विदर्भ सचिव श्री श्रीराव साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली. मिटिंग मध्ये बुथ पासून तर शहर समितीच्या स्तरापर्यंत च्या संघटनात सुसूत्रता आणून एकोपा निर्माण करून *चंद्रपूर मनपा २०२२ ची निवडणूक जिंकून दिल्ली मॉडेलची स्थपणा कशी करता येईल. यावर विदर्भ समिती सदस्यांनी मार्गदर्शन केले आणि चंद्रपूर महानगर समिती इंचार्ज तथा संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर व सहसंयोजक श्री योगेश आपटे यांचे तर्फे गरीब हुशार मुलाला १० च्या अभ्यासक्रम पुस्तकांचा सेट व नोटबुक पुरवून विदर्भ समिती अध्यक्ष ,राज्य कोष श्री जगजितसिंग व सचिव श्री श्रीराव यांचे हस्थे दान करण्यात आले.*
सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील रत्नाकर भोयर यांनी केले.आभार श्री योगेश आपटे यांनी केले. या मिटिंग ला यशस्वी करण्यासाठी श्री आप चंद्रपूर महानगरचे सहसचिव श्री अजय डुकरे श्री सिकंदर सांगोरे ,श्री दिलीप तेलंग, श्री अशोक आनंदे ,सौ वैशाली डोंगरे, श्री वामनराव नांदूरकर, श्री राजेश चेडगूलवार,श्री राजू कुडे,श्री मधुकरराव साखरकर, श्री ऍड. राजेश विराणी, श्री भिवराज सोनी, श्री सुनील मुसळे संयोजक जिल्हा ग्रामीण, श्री हिमायून अली, श्री अशोक आनंदे, श्री संदीप तुरक्याल, श्री अशरफ भाई अली,श्रीशंकर धुमाळे, श्री अमजद भाई ऑटो विंग, श्री बबन कृष्णापल्लीवर, इत्यादींनी हातभार लावला.