गोंडपीपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू-.. संदीप करपे….शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती …शिवसंपर्क अभियानाला घडोली येथून सुरवात*

*गोंडपीपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू-.. संदीप करपे….शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती …शिवसंपर्क अभियानाला घडोली येथून सुरवात*

गोंडपीपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू-.. संदीप करपे....शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती ...शिवसंपर्क अभियानाला घडोली येथून सुरवात*
गोंडपीपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू-.. संदीप करपे….शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती …शिवसंपर्क अभियानाला घडोली येथून सुरवात*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान व पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आज गोंडपीपरी दौऱ्यावर होते .. दरम्यान आज शिवसंपर्क अभियान घडोली पासून सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांना तालुका प्रमुख सुरजभाऊ माडूरवार.बबन उरकुडे यांनी मार्गदर्शन केले .. उपस्थितांनी जिल्हा अध्यक्षासमोर समस्यांचा पाढा वाचला .. यावेळी संदीप गिऱ्हे यांनी दोन दिवसात तूमच्या पुर्ण समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले नागरीकांनी देखील संपूर्ण गाव शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सांगितले
यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप गिऱ्हे… जिल्हा उपप्रमुख संदीप करपे ..बबन उरकुडे ..तालूका प्रमुख सूरजभाऊ माडूरवार ..सुजीत पिंपळशेंडे.. ठाकूर ..बबू पठाण.. नरेंद्र इंगोले.आनंदराव गेडाम . विवेक राणा.हरमेलसींग डांगी ..नायडु.. बळवंत भोयर.. राहूल मेकर्तीवर..केतन भोयर.रूपेश राउत.पुरूशोत्तम राउत .पंकज जांबोर.आषीष चरडे.अमीत मारशेटीवर ..सूरज भोयर ..श्रुतीक कोकोडे .. नितेश राउत..मणोज जूंगरे..निकेश.प्रफुल तेलसे.. संदीप मेकर्तीवर उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख संदीप करपे यांनी सर्व समस्या जाणून घेऊन सोडवणार असल्याची खात्री दिली
येणाऱ्या दिवसात सर्व निवडणुका ताकतीने लढवण्याचा मानस व्यक्त केला .. जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन दिले