आष्टोना येथील ११४ नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज*

*आष्टोना येथील ११४ नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज*

आष्टोना येथील ११४ नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज*
आष्टोना येथील ११४ नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज*

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज यवतमाळ

यवतमाळ : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील आष्टोना ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा आज दुसरा डोज देuण्यात आला यामध्ये ११४ नागरिकांनी या दुसऱ्या डोज चा लाभ घेतला यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव डॉ.अशिष बरगट सर व कर्मचारी यांनी लसीकरण कार्य पूर्ण केले, करिष्मा नरडे मॅडम, एच बि गल्हाट मॅडम आरोग्य सेविका, एस.बी. बोरपे, सौ. वनिता गजानन चौधरी, संगीता पेन्दोर प्रतीभा आस्वले
*मंडळ अधिकारी सानप साहेब, तलाठी सातंगे साहेब, ग्रामसेवक सोनुले साहेब, सरपंच्या सौ अर्चनाताई सुरेश गोवारदीपे, उपसरपंच शंकर रामदास वरघट, ग्रा. पं. सदस्य रवींद्र कन्नाके, ग्रा. पं. सदस्य नारायण येरगुडे, सागर पाटील काकडे, रुपेशभाऊ पेचे आणि ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.