एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा* *महामंडळाचे आवाहन*

*एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा*
*महामंडळाचे आवाहन*

एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा* *महामंडळाचे आवाहन*
एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा*
*महामंडळाचे आवाहन*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

बुलडाणा, (जिमाका) :- एस.टी.महामंडळाव्दारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असते. प्रवाशांना प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी अशीच एक सुविधा एस.टी.महामंडळाकडुन सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा आहे, स्वाईप मशिन व्दारे पासेसची व आरक्षण काढताना आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशिन सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संदिप रायलवार ,विभाग नियंत्रक व अमृतराव कच्छवे,विभागीय वाहतुक अधिकारी,रा.प.बुलडाणा यांनी केले आहे.