श्री नरेशदादा गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर श्री सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट:22/07/21 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य मध्ये
श्री नरेशदादा गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर श्री सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

हिंगणघाट:–राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य तर्फे श्री नरेशदादा गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर श्री सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल सलुन असोसिएशन हिंगणघाट तर्फे श्री प्रफुलजी क्षिरसागर,श्री रुपेशजी सौंदरकर,श्री हरिभाऊजी मांडवकर यांच्या हस्ते
शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.
स्वागत करतांना श्री रवि वाट,श्री प्रमोद कडू,श्री श्याम अतकर, श्री कौस्तुभ वानकर, श्री नक्षिणे जी व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.