सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्ला रशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहेए*

*सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्ला
रशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहेए*

सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्ला रशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहेए*
सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्ला
रशाह तालुक्यातील बामणी.केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहेए*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

मुसळधार पावसामुळे भागरथी नाल्या वरून पाणी वाहत असल्याने सद्या तरी बामनी.केमतुकुम येथील संपर्क तुटला आहेण्

सतत च्या मुसळधार पावसाणे पाणी ओवर फ्लो झाले आणी नाल्याच्या वरून वाहु लागले-दइेचय त्यामुळे नाल्याच्या दोन्ही थळा तुळुंब भरल्या आहेए तर राजुरा गोंडपीपरी प्रमुख मार्ग सुरु आहेण्

राजुरा जलमय . राज्य महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर

जलस्त्रोतातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वर्धा नदीचीही पाण्याची पातळी वाढली असून जर पाऊस सतत सुरुच राहिल्यास चंद्रपूर-राजूरा मार्ग बंद होण्याची षक्यता आहे.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुन महिन्यात पावसाने हजेरी लावली मात्र तब्बल 20 ते 25 दिवस पावसाने सतत दांडी मारल्याने चंद्रपूर सह जिल्हाभरात तापमानात भरमसाठ वाढ झाल्याने जिल्हावासी अतिषय त्रस्त झाले व पावसाचे आतुरतेने वाट पाहत होते. तसेच जिल्ह्यातील षेतकÚयांचे पेरणीचे कामे उरकल्यानंतर पाऊस न आल्याने षेतकÚयांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावले होते. मात्र काल 21 जुलै रोजी पावसाचे सकाळपासूनच जोरदार आगमन झाले व संततधार पाऊस सुरु असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असून षेतकरीही सुखावला आहे.

नेहमीप्रमाणे महानगरपालिकेद्वारा पावसाळ्याा अगोदर नाले सफाई अभियान राबविले जाते. मात्र, पाऊस उषिरा येवून सुद्धा सफाईचे काम पूर्ण न झाल्याने षहरातील अनेक प्रभागात ठिकठिकाणी नाल्या व छोटे नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्ते जलमय होवू लागले आहे. त्यामुळे मनपाच्या सफाई अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. वडगांव, मित्र नगर, षहरातील मुख्य गिरनार चैक, आझाद बाग तसेच षहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

षहरात अमृत योजनेचे काम सुरु असून काम संथ गतीने असल्याने पाईपलाईन केल्यानंतर खोदकाम तसेच सोडून दिले असल्याने अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये वाहने फसने, तसेच नागरिक त्या खड्डयात पडणे अषा घटना घडत आहे.