लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अकोला : – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.