राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तर्फे विश्व मूलनिवासी दिन साजरा*

**राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तर्फे विश्व मूलनिवासी दिन साजरा*

राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तर्फे विश्व मूलनिवासी दिन साजरा*
राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तर्फे विश्व मूलनिवासी दिन साजरा*

*मिडिया वार्ता न्युज*
*पाचोरा तालुका प्रतिनिधी*
*इसा तडवी*
✒7666739067✒

*पाचोरा:*आज 9आँगस्ट रोजी शेवाळे ता. पाचोरा येथे विश्र्व **मूलनिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*याचे अवचीत्य सादता*आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेला मानवंदना करुन विश्र्व मूलनिवासी दिवसा बाबद रणजीत तडवी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद यांनी उपस्थित समाजबांधव याना प्रबोधन करत समाजामध्ये जनजागृती करत संविधानाच्या पाचवी, सहावी अनुसुची, अनुच्छेद 338,275,342 आदिवासी समाजाला बहाल करण्यात हक्काची जाणीव करत मार्गदर्शन केले व विश्र्व मूलनिवासी दिवसानिमित्त समाजबांधवांना सुभेच्छा दिल्या*आलेल्या समाज बांधवांनी आपआपली मत मांडत आदिवासी समाजावरती होत असलेल्या अत्याचार, हक्का पासुन वंचीत अशा अनेक समस्या चा पाडा जिल्हा अध्यक्ष यांना कथन केल्या व येणाऱ्या काळात राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच आंदोलनाची भुमिका घेणार आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, असे जाहीर करत कार्यक्रमाची सांगता झाली , यावेळी*जिल्हा कार्यकारिणी सदस्य गफुर तडवी, जलाल तडवी, आलेरखा तडवी, सलीम तडवी, कदीर तडवी, आरीप तडवी, विनोद तडवी, जाबीर तडवी आदी कार्यकर्ते तथा समाजबांधव उपस्थित होते*