यवतमाळ येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने सशक्त संघटन उभे करणार निलेश विश्वकर्मा

यवतमाळ येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने सशक्त संघटन उभे करणार निलेश विश्वकर्मा

यवतमाळ येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने सशक्त संघटन उभे करणार निलेश विश्वकर्मा
यवतमाळ येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने सशक्त संघटन उभे करणार निलेश विश्वकर्मा

युवराज मेश्राम

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ : -यवतमाळ येथील वंचित बहुजन युवा आघाडी चा संवाद मेळावा आणि युवा जोडो अभीयान सशक्त ग्रुप संघटना च्या वतीने येथील विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता यवतमाळ येथील बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जिल्ह्यात सशक्त संघटना व युवा बांधणे उभी करणार असून अनेक मुद्दे बेरोजगारी या मुद्द्यावर विषयावर आगामी काळात लढे उभे करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले येथील आयोजित युवा संवाद आयोजित मेळाव्यात बोलत होते यवतमाळ येथील स्थानिक विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी च्या मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश विश्वकर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पाटोळे लक्ष्मीकांत लोडगे धनराज गायकवाड रणधीर खोब्रागडे यवतमाळ महिला आघाडीच्या अध्यक्षा धम्मावती वासनिक प्रमोद राऊत करुणा चौधरी श्याम खंडारे मंगला तेलंग लंकेश्वर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते तत्पूर्वी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी नुकत्याच नवनियुक्त नियुक्ती केलेल्या पद्यात पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यात यवतमाळ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धम्मावती वासनिक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे वंदना उरकुडे सरला चचाने करुणा मून सुचिता गेडाम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निलेश विश्वकर्मा हे मागील काही लोकांच्या हाती असलेली सत्ता निवडक लोकांच्या हाती असल्यामुळे या जिल्ह्यातील प्रश्न ज शान तसेच आहे विकासाच्या नावाने काही झालेले नाही रस्ते पाणी नाले गटारे या अनेक सोयी-सुविधा पासून जिल्हा वंचित असलेल्या आहे त्याचप्रमाणे यवतमाळ येथे कोणत्याही प्रकारचे उद्योग उभारले नाहीत तरुणांच्या हाताला काम नाही जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे यामुळे बहुजन वंचित आघाडी च्या वतीने जिल्ह्यात किंवा रोजगार मेळावा व प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे विश्‍वकर्मा यांनी सांगितले यावेळी या कार्यक्रमाला बहुजन समाज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते