भारतीय जनता युवामोर्चा डिगडोह, हिंगणा मंडळ विस्तारीत कार्यकारीणी गठीत.

✒ देवेंद्र सिरसाट ✒
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
9822917104
नागपूर :- वानाडोंगरी स्थीत वाय. सी. सी. ई कॅंपस परिसरातील ऑडोटोरियम सभागृहात हिंगणा तालुका भाजपा जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजप मध्ये युवा वारियर तयार करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, किशोर रेवतकर भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आदर्श पटले वानाडोंगरी नगरपरिषद अध्यक्ष वर्षा शाहाकार अंजली कानफाडे महामंत्री युवा माजी सरपंच सतीश शहाकार सामाजिक कार्यकर्ते अनिल चांनपूरकर, नागलवाडी चे माजी सरपंच नाना लापकाले , हिंगणा मंडळ अध्यक्ष प्रवीण खोबे, वानाडोंगरी शहर अध्यक्ष सचिन मेनजोगे नगरसेवक बालु मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास उईके, सुरेश काळबांडे, राजू हरडे, राहुल किरपाण नितीन काळे उपस्थित होते.
या वेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते भाजप जनता युवा मोर्चाचे हिंगणा मंडळचे विक्की कैकाडे (महामंत्री), शिवम खंगार (महामंत्री), वैभव मानकर (महामंत्री) , प्रविण भोंडगे (महामंत्री) , भावेश कैकाडे (उपाध्यक्ष) , आकाश बोड्डे (उपाध्यक्ष), श्रीकांत गावंडे (प्रसिद्ध प्रमुख ), आदींना नियुक्ती पत्र देण्यात आली.