Home latest News पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

76

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा*
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अलिबाग,जि.रायगड :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा.रोहा येथे आगमन व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आयोजित ह्दयविकार व अस्थीविकार चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा. सायंकाळी 6.00 वा. रोहा तालुका प्राथमिक शिक्षक परिवार तर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजना साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ : द.ग.तटकरे सभागृह, पंचायत समिती रोहा. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.