वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक १७६ च्या वतीने विभागात औषध फवारणी

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई : -वंचित बहुजन आघाडी वाॅर्ड क्र. १७६ अध्यक्ष श्री. प्रतिक मोहन कांबळे यांच्या पाठपुराव्याने १६/०९/२०२१ व १७/०९/२०२१ रोजी महानगरपालिकेतर्फे मलेरिया व डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी वाॅर्ड क्र. १७६ मध्ये औषध फवारणी करण्यात आली.
सदर प्रसंगी औषध फवारणी मनपा कर्मचारी सचिन म्हात्रे साहेब व शेख साहेब यांनी केली.
सदर प्रसंगी वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा महिला तालुका अध्यक्षा सौ. सुगंधाताई सोंडे या देखील उपस्थित होत्या.
सदर औषध फवारणीच्या वेळेस वंचित बहुजन वाॅर्ड क्र. १७६ चे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
श्री प्रतिक मोहन कांबळे
(वाॅर्ड क्र. १७६ अध्यक्ष)
श्री अक्षय कांबळे
(वाॅर्ड उपाध्यक्ष)
श्री प्रणित साळुंखे
(वाॅर्ड महासचिव)
श्री संकेत कांबळे
(वाॅर्ड सचिव)
श्री सुमित जाधव
(वाॅर्ड सचिव)
श्री अक्षय अ. कांबळे
(वाॅर्ड कोषाध्यक्ष )
श्री चारुदत्त कांबळे
(सभासद)
श्री मंदार जाधव
( सभासद)