युवा स्वाभिमान पार्टी राजुरा जनसंपर्क कार्यालयाचे थाटात जोरदार उद्घाटन सोहळा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश* *युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आयोजित “घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे” बक्षीस वितरण*

48

*युवा स्वाभिमान पार्टी राजुरा जनसंपर्क कार्यालयाचे थाटात जोरदार उद्घाटन सोहळा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश*
*युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आयोजित “घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे” बक्षीस वितरण*

युवा स्वाभिमान पार्टी राजुरा जनसंपर्क कार्यालयाचे थाटात जोरदार उद्घाटन सोहळा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश* *युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आयोजित "घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे" बक्षीस वितरण*
युवा स्वाभिमान पार्टी राजुरा जनसंपर्क कार्यालयाचे थाटात जोरदार उद्घाटन सोहळा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश*
*युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आयोजित “घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे” बक्षीस वितरण*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*

*दिनांक १७ सप्टेंबर २०२१ राजुरा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राजुरा शहरात प्रथमच युवा स्वाभिमान पार्टीचे जनसंपर्क कार्यालाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला…*
राजुरा येथील श्रीराम कॉम्प्लेक्स नागराज कॅफे समोर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन *श्री. गोपाळजी निमकर, श्री. मनोहर भाऊ उर्फ नाना भाऊ आईटलावार व सौ. सोनाली सूरज ठाकरे यांचा हस्ते रिबीन कापून करण्यात आले तसेच युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री सूरज भाऊ ठाकरे व आमचा लाडक्या वहिनी साहेब सौ. सोनाली सूरज ठाकरे यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली* व सर्व युवा स्वाभिमान पार्टी राजुरा चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या… राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो युवा कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते…
युवा स्वाभिमान पार्टी तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती त्यात राजुरा रामपूर सास्ती येथील ३५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता… त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी करण्यात आले. *पहिल्या क्रमांकाचे बक्षीस श्री. चेतन भटारकर सास्ती यांना रोख रक्कम ५१११₹, सन्मानचिन्ह गिफ्ट हम्पर व गौरवार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय बक्षीस श्री. पुंडलिक रागीट राजुरा ३१११₹ व तृतीय बक्षीस कु. मृण्मयी संजय गोरे राजुरा २१११₹ यांना देण्यात आले. तसेच प्रोत्साहन १० बक्षीस रोख रक्कम ५११₹. श्री. विजय कुमरे,श्री रमेश इटनकर, कु. धनश्री बोबाटे, श्री. शुभम आस्वले, श्री. ज्ञानेश्वर जानवे, श्री. महेश जूनघरी, कु. सृष्टी रालींगा, श्री. उत्तम गिरी, श्री. मयुर विलास बोंगिरवार व श्री. मनोज बंडी यांना देण्यात आले व तसेच सर्व स्पर्धकांना गौरवार्थ सन्मानपत्र देण्यात आले.*
*सन्मानचिन्ह A1 कम्प्युटर एज्युकेशन तर्फे देण्यात आले, ब्राईट कॉम्प्युटर एज्युकेशन राजुरा यांचा तर्फे गौरवार्थ सन्मानपत्र व मे. स्टुडन्ट बुक डेपो राजुरा तर्फे गिफ्ट हम्पर देण्यात आले…*
राजुरा नगर परिषद, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद चा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजुरा शहर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील बरेच युवा महिला व मजदुर वर्ग गेल्या ३ महिन्या पासून श्री सूरज भाऊ ठाकरे यांचा कार्याला प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश करत आहे.. येणाऱ्या काळात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे असे संकेत जिल्हाध्यक्ष श्री सूरज भाऊ ठाकरे यांनी दिले व येत्या राजुरा नगर परिषद निवडणूक मध्ये १७ उमेदवार उभे करून विजयी करू असे ते आपल्या भाषणात बोले…
डॉ. संजय गोरे सर यांनी सूरज भाऊ ठाकरे यांना भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या व ते बोले की राजुरा शहरात आशिष यमनुरवार यांनी “घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा” कार्यक्रम आयोजित केला तो खूप उत्कृष्ट कार्यक्रम घेतला व या माध्यमातून सूरज भाऊ ठाकरे यांची तसे पक्षाची छवी घरोघरी पोहचविण्याचे कार्य खूप सुंदर रित्या करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे संचालन श्री. केतन भाऊ जूनघरी यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार श्री आदित्य भाऊ भाके यांनी केले…
*घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन युवा स्वाभिमान पार्टीचे युवा शहर नेते तथा तालुका समन्वयक श्री. आशिष भाऊ यमनुरवार यांनी केले. त्या आयोजनात कु. शिवानी पाचपुते, आदित्य भाके, अमोल ताठे, आल्वीन सावरकर, निखिल बजाईत, अमित डांगे, शोएब शेख, नावेद खान व निरीक्षक श्री. कैलास उराडे सर यांनी सहकार्य केले या सर्वांचे देखील गौरवार्थ सन्मान करण्यात आले… तसेच निरीक्षक श्री. कैलास उराडे सर व कु. शिवानी पाचपुते यांना सन्मानचिन्ह व गौरवार्थ सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..*
या कार्यक्रमाला कोरपना तालुकाध्यक्ष जना. मोहब्बतजी खान, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष श्री. नागेश इटेकर, कोरपना पंचायत समिती सर्कल अध्यक्ष श्री. निखिल पिदुरकर, राजुरा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शोएब शेख, भूपेश साठोने, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राहुल चौहान, सोनू चौहान, सुमित फुलझिले, जलाल बियाबाणी, पवन चींतल, माना मारेपल्ली, दीप पवार,अभी घटीले, श्रद्धेय लांडे, दिप्तिष हरणे, हर्ष विधाते, वैभव देठे, आरिज कवठे, रितेश जीवतोड, धनराज भोयर, संतोष झाडे,चंद्रशेखर भोंगळे, सुभाष आदे, हृषिकेश देवगडे, प्रशांत कनाके, यादव पाटील चौधरी, एकनाथ थीपे, धनराज भोयर, केतन कोठले, सुभाष नगराळे व अविनाश अल्पलवार राजुरा विधासभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.