युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब व सामना संपादक रश्मीताई उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तालुका राजुरा तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप

53

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण प्रथीनीधी
फोन नंबर, 8378848427

राजुरा सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की
युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम, युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे, शिवसेना तालुकाप्रमुख व नगरसेवक राजूभाऊ डोहे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणितभाऊ अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब व सामना संपादक रश्मीताई उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तालुका राजुरा तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य ( बुक, पेन, पेन्सिल, इरेझर, शॉपनर) वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर, तालुका चिटणीस (संघटक) कुणालभाऊ कुडे, युवासेना तालुका चिटणीस वतन मादर, उपतालुकाप्रमुख प्रविणभाऊ पेटकर, युवासेना शहर प्रमुख पंकजभाऊ बुटले, युवासेना शहर चिटणीस स्वप्नील महुर्ले, युवासैनिक श्रिनाथ बोलूवार, गणेश चोथले, अंकुश बुटले गौरव चन्ने उपस्थित होते.