महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला साजरा करणारा दिवाळी अंक

मीडिया वार्ता न्युज
मुंबई दि. ४ ऑक्टोबर २०२१: बातम्या ज्या तुमच्या ज्ञानात भर घालतील” हि आमच्या मीडिया वार्ता न्युजची टॅगलाईन. याच धर्तीवर आम्ही घेऊन येतोय ‘दिवाळी स्पेशल अंक – २०२१’. महाराष्ट्रातल्या १२ करोड जनतेसाठी त्यांचे उत्सव, संस्कृती आणि परंपरा, त्यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष साजरा करणारा हा मीडियावार्ता न्युजचा दिवाळी अंक छापील स्वरूपात महाराष्ट्रभर आणि डिजिटल स्वरूपात जगभरातील मराठी वाचकांसाठी उपलब्ध असेल. पारंपरिक दिवाळी साहित्यासोबतच सामान्य माणसांचे प्रश्न, त्यांची व्यवसाय, शिक्षण, कला, राजकीय, सामाजिक सारख्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी या दिवाळी अंकाद्वारे वाचकांसमोर मांडली जाईल.
या दिवाळी निमित्त आमचं व्यवसाय, शिक्षण, राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील जाहिरातदारानं आवाहन आहे कि जाहिरातीच्या स्वरूपात आमच्यासोबत जॉईन व्हा. आपली संस्था,आपले प्रॉडक्ट्स यांच्याशी निगडित लेखन साहित्यासह आकर्षक स्वरूपात मांडून डिजिटल आणि छापील स्वरूपात महाराष्ट्रातील १२ करोड जनतेसमोर मांडण्याचे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आपल्या व्यवसायात उत्तरोउत्तर प्रगती करण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा.
मोबाईल नंबर: ९९२०८५३८४७, ७९९०४७१९०३, ७७३८९८१२८२
ई-मेल: ads@mediavartanews.com
फेसबुक: https://www.facebook.com/MediaVartaaNews
ट्विटर: https://twitter.com/mediavartanews
टेलिग्राम : https://t.me/MediaVartaNews
वेबसाईट: www.mediavartanews.com
धन्यवाद.
मीडिया वार्ता न्युज