लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त सिमेंट काॅक्रीट रोडचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन

लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त सिमेंट काॅक्रीट रोडचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन.

लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त सिमेंट काॅक्रीट रोडचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन

✒️हेमा मेश्राम✒️
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
73919 36394

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की विठ्ठल मंदिर वाॅडॆ प्रभाग क्र.15 मध्ये नगरसेविका सौ. संगीता खांडेकर यांच्या विशेष मागणी वर महानगर पालिकेच्या नगरोत्थान निधी अंतर्गत महात्मा गांधीं जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त सत्शील चौक ते टागोर शाळेपर्यंत सिमेंट काॅक्रीट रोड चे माजी केंद्रीय मंत्री हंसराज जी अहिर यांच्या हस्ते झाले.

यावेळी खुशाल बोंडे, सुयॆकांत कुचनवार, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, संजय राजुरकर, राजेंद्र वैद्य, वामनराव काकडे, पुष्पा चौधरी, माधुरी काळे, विकास खांडेकर, सचिन कोतपल्लीवार, महेश कोलावार,चंदा शेरकी, तेजस काळे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.