Home latest News उपविभागिय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा सत्कार.

उपविभागिय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा सत्कार.

85

उपविभागिय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा सत्कार.उपविभागिय अधिकारी डाँ निलेश सत्कार करताना महा ई सेवा केद्र संघषँ कॄती समिती

सिद्धार्थ पाटिल प्रतिनिधी

अकोला :- महसूल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डाँ निलेश अपार यांचा महा ई सेवा केद्र संघषँ कॄती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोविड19 च्या या महामारीत जिल्हयातील विविध कोविड सेंटर उभारणे ; प्रशासकीय आदेश प्रसारीत करणे ; रूग्णांच्या तपासन्यांपासून उपचारापयँत मदत करून लाँकडाऊन काळात परप्रांतीय मजूरांची व्यवस्था करत अनेक उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोवीड19 योध्दा म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनिष तिवारी ; सरचिटणिस अभिजीत पाटील ; सोशल मिडीया प्रमूख शिवशंकर पाटील ; उपाध्यक्ष विनोद गवर आदी उपस्थीत होते.