लालफीतशाही कार्यरत खसऱ्यात गौरकारभाराचा आरोप, तोडाखरीचा तलाठ्याच्या चोकशीची मागणी.
दोन दशकांपासून तलाठ्याच्या एकाच तालुकात मुकाम
कळमेश्वर प्रतिनिधी
कळमेश्वर:- तालुक्यातील तोडाखरीचा येथील तलाठाचा मनमानी कारभाराला नागरिक त्रास झाले असून स्थानिक राजकारणानं हाताशी धरून मर्जीतील लोकांना शासकीय निधीचा फायदा करून देण्यात तलाठाचा हातखंड असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधीकारी सावनेर यांचा कडे तक्रार केली . सूरज साजतकर असे तक्रार करण्यात आलेल्या तलाठयाचे नाव असून सदर तलाठी 18 ते 19 वर्षांपासून कळमेश्वर तालुकयातील तोडाखेरी येथील पटवारी हल्का नंबर 28 येथे कार्यरत आहे.
खरीप हंगाम 2018 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे बहूवार्षिक पिकाचा झालेल्या नुकसानी करीतशासकीय अनुदानात अफरातफर
सदर तलाठकडून शासकीय अनुदानामध्ये मोठा गौरकारभार करण्यात आला असून एखादा शेतकरी मरण पावलास तल्या मिळणंरे अनुदान नियनीत प्रमाणे ताचा वारसांना देण्यात येते परतू दोन वारस अगोदर हे अनुदान वीस वर्षीय लग्न होऊन गेल्या मुलीच्या नावे देण्यात आली. या अनुदानामुळे मयत शेतकऱ्याचा नाते कुटूंबातचा भांडण झाल्याने त्या कुटूंबात वैरत्व वाढविण्यास तलाठी साजतकर जबाबदार असल्याचा आरोप करण्या आला आहे.
अनुदान वाटपाची यादी तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक यांनी प्रसिध्द्व केली होती.परंतु त्या यादीमध्ये गावातील काही शेतकऱ्याच्या संत्रा बाग अंदाजे 7 – 8 वर्षा आदी नष्ट झाल्या असताना तान्या लाभ मिळून देण्याचा गैरप्रकार केलाच आरोप गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे तलाठी करीलय उधडण्यात येत नाही
तलाठयाचे दोन ते तीन दलाल गावकरांची कामे करतात असून मर्जीतील लोकांचे शेक्त्र कोरडावुहू असूनही बागायती असल्याचे दरसवून त्यांना फायदा पोहचवण्याचे काम तळ्याठांकडून करण्यात येऊन इतर शेतकयर्नवर अणाय केल्या जातो गावातील राजकारणीय तलाथाचा मोठा सक्रिय सहभाग असून सबाग असून हेतुपुरसपूर प्रतिपक्षाचा लोकांना डावलवांचेबागायती असल्याचे दरसवून त्यांना फायदा पोहचवण्याचे काम तळ्याठांकडून करण्यात येऊन इतर शेतकयर्नवर अणाय केल्या जातो गावातील राजकारणीय तलाथाचा मोठा सक्रिय सहभाग असून सबाग असून हेतुपुरसपूर प्रतिपक्षाचा लोकांना डावलवांचे
काम सदर तलाठयांकडून करण्यात येते आज पर्यत वाटप करण्यात आलेल्या शासकीय अनुदानाची चोकशी केल्यास सतत हुगड होईल. शेती फेरफर्निच अनेक पकरणामध्ये तलाठी साजतकरणाने अनेक गैरप्रकार केले असून याबाबत शेतकयानी तहसील प्रशासन जिल्याअधिकारणकडे तक्रारी करूनही आज पर्यत कुठलीही कारवाही करण्यात आली नाही त्या मुळे तलाठीची मनमानी दिवसेंदिवस वाढत असल्यास सेंटक्यांचे मनःने आहे शासकीय जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाला काढण्यासाठी तलाठकडून शासकीय वजन वापरल्या जात असल्याचेही तक्रारी मटाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्याना शेतसारा पावत्या दिल्या गेल्या नसलेने त्या मागण्यास शेतकरी गेल्यास तुमचा शेतसारा मी ब्राऊन चुकल्याचे सांगून पावत्या देण्यास सदैव टाळाटाळ करण्यात येते असल्याचा आरोप करून साकीय रेकॉडमध्ये कोडतोड करण्यात आल्याची हि आरोप त्लाठांवर करण्यात आला आहे, सदर गावाची शासकीय सेकार्ड गहाळ झाल्याची तक्रार तलाठणकडून १० मे २००२ रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे करण्यात आली आहे मात्र हा रेकॉर्ड गहाळ न झाल्याचे गावकरांचे मनाने असून फसू नये मानून तलाठयाने हा रेकार्ड गहाळ केल्याचे गावकरांनी मतलई आहे. तेव्हा याप्रकरणाची उंचस्तरीय चोक्सी करून सदर तलाठयावर कारवाही करणायचे मागणीये तक्रारींमधी करण्यात आली आहे . या तळ्यथाचे वरिष्ठे आधिकारीकडे तक्रार करण्यात प्रयतनकेला असता तळ्यठावर दलालांकडून तक्रारदारांना धमवकिण्यात येत असल्याचा आरोपही या तक्ररीमध्ये करण्यात आला आहे तोंडाखारी येते नागपूर शहरातील काही गर्भश्रीमती लोकांनी शेती खरेदी केल्या असून सदर तलाठी दुसर्यांचा नवे त्यांचा करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारची चोकशी वाऱीठांकडूनकरण्यात यावी अशी मागणी राजाचा महसूल विभागाकडे निवडनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती तक्रार शेतकराची दिली आहे सदर तलाठीची चोकशी करून योग्य ती कारवाही करावी व अशी मागणी करण्यात आली आहे