लव्ह जिहादी साठी फाशीची शिक्षा व्हावी, राष्ट्रीय बजरंग दल मागणी.

54

लव्ह जिहादी साठी फाशीची शिक्षा व्हावी, राष्ट्रीय बजरंग दल मागणी.


भुषण कावडे

अमरावती:-  हिंदूसम्राट प्रविणभाई तोगडिया यांच्या आदेशावरून राष्ट्रीय बजरंग दल अमरावती जिल्ह्या निषेध सभा आणि मा. पंतप्रधान व मा. केंद्रीय गृहमंत्री यांना जिल्हा कलेक्टर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले लव्ह जिहादी साठी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल अमरावती अध्यक्ष मुकूल भाऊ कापसे यांनी या निवेदनाद्वारे केली