डोंगरगांवात भर चौकात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
डोंगरगांवात भर चौकात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

डोंगरगांवात भर चौकात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

डोंगरगांवात भर चौकात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
डोंगरगांवात भर चौकात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील डोंगरगांव येथे हनुमान चौकात आज महामाता स्त्री शिक्षणकार सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली महामाता स्त्री शिक्षणकार सावित्रीबाई फुले या महान स्त्री यांचे कर्तृत्व एवढे मोठे होते की त्या महामाया ची स्मूर्तीदिन साजरी करण्यासाठी डोळ्यातून अश्रू काढत त्या दिवसाची वाट पहात असतात .. अशातच आज डोंगरगांव येथे भर चौकात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली..या प्रसंगी गावातील संपूर्ण नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here