आदिवासी एकता परिषद संघटना मार्फत सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल यांना नुक्लेट बजेट योजनांची मुदतवाढ करून द्यावी म्हणून निवेदन देण्यात आले

57

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
📱 9860884602

पाचोरा : -आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे नुक्लेट बजेट योजनाचे अर्ज ३१जानेवारी पर्यंत स्वीकारले जातील परंतु आदिवासी बांधवांना ५-६दिवसा मधे कागदपत्र तयार होत नाही म्हणून आदिवासी एकता परिषद चा उद्देश असा आहे की जिल्ह्यातील एक ही आदिवासी योजना पासून वंचित राहू नये त्यासाठी योजना चे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १०ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात यावी म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे मा.जिल्हा सचिव यशवंत भाऊ यशवंत अहिरे आनंद पवार सुनिल वाघ सुनिल सोनवणे संजय गायकवाड शिवराम गायकवाड शिवाजी अहिरे व आदी समाज बांधव निवेदन देते वेळी उपस्थित होते..