संविधानाची प्रस्ताविकेची फ्रेम देऊन मा.संतोष जाधव यांचा जन्मदिवस साजरा

50

संविधानाची प्रस्ताविकेची फ्रेम देऊन मा.संतोष जाधव यांचा जन्मदिवस साजरा

संविधानाची प्रस्ताविकेची फ्रेम देऊन मा.संतोष जाधव यांचा जन्मदिवस साजरा

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०

मुंबई – मुंबई म्युनिसिपल कामगार संघ सी विभाग अध्यक्ष, सी विभाग जयंती उस्तव कमिटी उपाध्यक्ष आणि इतर सामाजिक आणि धार्मिक चळवळी नेहमी सहभागी सक्रिय असणारे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयु,दिपकजी जाधव, संजय बापेरकर, भाऊ मोहिते, जितेंद्र सोनावणे, विजय जाधव, प्रकाश तिवरेकर, युवराज जाधव ,गणेश कोंडकर यांच्या नेतृत्वाखाली सी विभागामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवणारे आयु,संतोषजी जाधव यांचा ३० जानेवारी २०२२ रोजी जन्मदिवस आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोहोचपावती म्हणून मोटर लोडर सकाळ पाळी येथे त्यांचा वाढदिवस मोठ्या उसाहात पार पडला तरी सी विभाग सर्व कर्मचारी यांच्यावतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या .सदर सहभाग म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा.निलेश कांबळे-इसवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.